बार्टी समतादूत प्रकल्प पुणे जिल्हा यांच्यामार्फत उरळीकांचन स्मशानभूमी येथे ग्रामपंचायत सहकार्याने वक्षारोपण
Views: 108
0 0

Share with:


Read Time:34 Second

पुणे: ग्रामपंचायत कार्यालय उरुळीकांचन यांचा सहकार्याने स्मशानभूमी व परिसरामध्ये १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. राजेंद्र कांचन (सरपंच ), अनिता बगाडे( उपसरपंच) , सुजाता खलसे( ग्रा. पं. सदस्य), शितल बंडगर ( प्रकल्प अधिकारी बार्टी), अनिता दहिकांबळे ( समतादूत हवेली ग्रामीण) तसेच इतर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?