पुणे १७ ऑगस्ट २०२२ : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्यालयात ” स्वराज्य महोत्सव ” साजरा करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. विजयकुमार व आशिष पांडे यांनी सदर स्वराज्य महोत्सवाचे नेतृत्व केले. बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व अन्य कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
स्वराज्य महोत्सवाचा कार्यक्रमांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आज सकाळी ११:०० वाजता राष्ट्रगीताचे सामुहिक गायन केले. त्यानंतर कार्यकारी संचालकांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
तिरंगा ध्वज घेऊन दुचाकी मिरवणूक, समाजातील वंचित वर्गाला बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून तिरंगा ध्वज वाटप, नुक्कड नाटक, क्षणदिप्त नृत्य अशा माध्यमातून जनजागृती अभियान, विविध सामाजिक सुरक्षा अभियान इत्यादी आशा विविध कार्यक्रमांच्या व माध्यमांच्या द्वारे बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील शाखा व विभागीय कार्यालयातून “आजादी का अमृत महोत्सव ” साजरा करण्यात येत आहे.
over the counter anxiety medication https://over-the-counter-drug.com/
zithromax 250 mg australia https://zithromax.science/
zithromax 1000 mg online
amoxicillin brand name https://amoxil.science/
amoxicillin 500 mg without prescription