भाषणगिरी भोवली…ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी
Views: 531
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 51 Second

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्या प्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज किला कोर्टात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले. सदावर्ते यांच्याबाजूने अॅड. महेश वासवानी यांनी युक्तीवाद केला. 110 एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अॅड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर इतर एसटी कर्मचाऱ्यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार
यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड निदर्शने केली होती. या
आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने चपलाही फेकल्या
होत्या. त्यानंतर रात्री उशिरा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील
गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. आज सकाळी
त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. सदावर्ते यांना
कोर्टात आणण्यात येणार असल्याने कोर्टाच्या आवारात मोठा
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात इतरांना
प्रवेश मज्जाव करण्यात आला होता. तसेच मोबाईल
नेण्यासही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर कोर्टात तिन्ही
बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सुमारे तीन
तास हा युक्तिवाद झाला. त्यानंतर निकालाचं वाचन सुरू
झालं. इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली
आहे. त्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

10 thoughts on “भाषणगिरी भोवली…ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी

 1. … [Trackback]

  […] There you can find 18578 additional Information to that Topic: marathi.reportertodaynews.com/around-the-speech-adv-gunaratna-sadavarte-remanded-in-judicial-custody-for-2-days/ […]

 2. … [Trackback]

  […] Read More here to that Topic: marathi.reportertodaynews.com/around-the-speech-adv-gunaratna-sadavarte-remanded-in-judicial-custody-for-2-days/ […]

 3. … [Trackback]

  […] Find More Info here to that Topic: marathi.reportertodaynews.com/around-the-speech-adv-gunaratna-sadavarte-remanded-in-judicial-custody-for-2-days/ […]

 4. … [Trackback]

  […] Find More to that Topic: marathi.reportertodaynews.com/around-the-speech-adv-gunaratna-sadavarte-remanded-in-judicial-custody-for-2-days/ […]

 5. … [Trackback]

  […] Read More on to that Topic: marathi.reportertodaynews.com/around-the-speech-adv-gunaratna-sadavarte-remanded-in-judicial-custody-for-2-days/ […]

 6. A tecnologia está se desenvolvendo cada vez mais rápido, e os telefones celulares estão mudando cada vez com mais frequência. Como um telefone Android rápido e de baixo custo pode se tornar uma câmera acessível remotamente?

 7. Czy jest jakiś sposób na odzyskanie usuniętej historii połączeń? Osoby posiadające kopię zapasową w chmurze mogą użyć tych plików kopii zapasowych do przywrócenia zapisów połączeń telefonicznych.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?