रशिया मधील मॉस्कोत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्र व पुतळ्याचे होणार अनावरण
Views: 118
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 48 Second

पुणे: महाराष्ट्र भूमीचे महान सुपूत्र साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कर्तृत्वाचा आणि भारत रशिया संबधाच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो आॕल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला असून या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक केंद्रात करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विनय सहस्त्रबुद्धे तसेच प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री श्री. नारायणस्वामी व महाराष्ट्रातील शंभरपेक्षा जास्त अण्णाभाऊंच्या विचाराने प्रेरित सामाजिक कार्यकर्तैही उपस्थित राहणार आहेत. अशी माहीती अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?