पिंपरी चिंचवड: अमित राजसाहेब ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली व गणपती चे दर्शन घेतले
२) अष्टविनायक मित्र मंडळ
मोशी – स्वप्निल भोसले
३) त्रिमुर्ती मित्र मंडळ – मोशी
अक्षय खामकर.
४) सिद्धिविनायक मित्र मंडळ – भोसरी इंद्रायणीनगर
मयुर हजारे व आप्पा कणसे
५) श्रीराम मित्र मंडळ – राम नगर चिंचवड
दत्ता देवतरासे – विभाग अध्यक्ष पिंपरी
६) जय हनुमान मित्र मंडळ
पिंपरी – खराळवाडी – सुमित कलापुरे
७) चिंचवडगाव – नवतरुण मित्र
मयुर चिंचवडे व हेमंत डांगे
८) पवनासागर मित्र मंडळ – पिंपरीगाव
आकाश लांडगे – रोहीत थरकुडे
९) पंचनाथ मित्र मंडळ
काळेवाडी – पाच पिर चौक
अनिता पांचाळ व बालाजी पांचाळ
१०)मयुरबाग मित्र मंडळ – डांगे चौक चिचंवड
अनिकेत प्रभु – उपाअध्यक्ष मनविसे
११) बापदेव मित्र मंडळ – किवळे रावेत
सचिन शिंगाडे व विनोद भंडारी
मा .अमित राजसाहेब ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली व गणपती चे दर्शन घेतले यामध्ये मोशी, इंद्रायणी नगर, खराळवाडी, राम नगर, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, डांगे चौक गणेश नगर, किवळे या ठिकाणच्या काही मंडळाना भेट दिली यावेळी शहर अध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर,विशाल मानकरी,दत्ता देवतरासे, प्रतिक शिंदे, श्रध्दा देशमुख, अक्षय नाळे , नारायन पठारे , प्रकाश त्रिमले , सुदिर जम , रेखा जम , सचिन शिंगाडे , विनोद भंडारी , सुशिल पोतदार , सगिता देशमुख , सुजाता काटे , सुशिल नेटके , सतिश कदम , राजु भालेराव , पुणे शहर पदाधिकारी प्रंशात कनोजिया , आशिष साबळे , अमोल शिंदे सागर कुलकर्णी , हे पदाधिकारी उपस्थित होते