Read Time:1 Minute, 47 Second
पिंपरी चिंचवड: अभयशेठ चोरडिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 50 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्त दान करून सहभाग नोंदवला.
दत्तात्रय (नाना) पवळे (मा. नगरसेवक पिं.चिं.मनपा), सुमनताई मधुकर पवळे (नगरसेविका पिं.चिं.मनपा), शाहजी नायर (समाजसेवक), ओमकार पवळे (समाजसेवक) यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती मंदिर निगडी गावठाण मध्ये हे शिबीर संपन्न झाले.
दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठाण जय बजरंग तरुण मंडळ निगडी गावठाण
आणि यशवंतराव चव्हाण मेमारियल हॉस्पिटल पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदात्यांना झाडाचे रोपटे आणि प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
मनोज चोरडिया भाऊ आणि जय ट्रेडर्स, अन्वर शेख पंचशील ग्रुप, रवी पाटील पंचशील ग्रुप, योगेश पासलकर, निखिल कॉन्स्ट्रक्शन,
राजेश अग्रवाल कोहिनूर लॉज, नितीन अग्रवाल एसेन ग्रुप,
सुधीर देसाई मित्र, डॉ आयशा खान (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ आकांशा चोरडिया (सामाजिक कार्यकर्त्या), प्रकाश पल्ले अध्यक्ष आनंदनगर चिंचवड, मनोज पल्ले (सामाजिक कार्यकर्ते) हे उपस्थित होते.