Year: 2022

ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक

मुंबई : ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि…

पिंपरी चिंचवड मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील उड्डाणपुलाखालील बेवारस, नादुरुस्त वाहने न हटविल्यास अतिक्रमण पथक कार्यवाही करणार – महापालिका आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड, ७ जानेवारी :- महापालिका हद्दीतील नादुरुस्त बेवारस वाहनांना ७ दिवसाची नोटीस देवुन वाहन मालकांना मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील उड्डाणपुलाखालील अथवा इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने, त्यांचे सांगाडे…

क्रीडामंत्री सुनील केदार यांची राष्ट्रीय रोईंग स्पर्धेला भेट

पुणे, दि. ७: क्रीडामंत्री सुनील केदार यांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आर्मी रोईंग नोड येथे सुरू असलेल्या ३९ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशीप स्पर्धा तसेच २३ व्या स्प्रिंट रोईंग…

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ६ :- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे,…

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

मुंबई :- ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आशा भोसले पुरस्कार यंदा प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहिर

पिंपरी चिंचवड, 4 जानेवारी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने भारतातील लक्षणीय संगीतकार आणि गायकास दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार यंदा प्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांना…

उस्मानाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असे या शिवसैनिकाचे…

राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले 50 नवे रुग्ण; पुण्यात 36 रुग्ण तर पिंपरी-चिंचवडमध्ये 8 रुग्ण सापडले

पुणे : आज पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संसर्गाचा वेग जास्त असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले 50 नवे रुग्ण आज राज्यात सापडले आहेत.…

‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, या वक्तव्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची दिली ऑफर

पुणे,02 जानेवारी : एकीकडे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते रोज नवीन भविष्यवाणी करत आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, असं…

संत्री घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात; चार मजुरांचा जागीच मृत्यू

नागपूर, 2 जानेवारी : नववर्षाच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापूर शिवारात भीषण अपघात झाला आहे. भरधाव बुलेरो पिकअप झाडावर आदळल्याने चार मजुरांचा मृत्यू झाल्याची तर 7 मजूर गंभीर जखमी…

Open chat
1
Is there any news?