Month: October 2022

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा

पुणे, दि. ३१: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला ‘गोदावरी’चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित…

क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती-ललित पुन्हा एकत्र

बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार असून यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे. कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी…

राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील १५ टक्के भाग धनगर व इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करणे आवश्यक आहे – प्रवीण काकडे

पुणे: राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने त्याच्या एकूण उत्पन्न पेक्षा १५ टक्के रक्कम प्रतिवर्षी धनगर समाज व इतर मागासवर्गीय यांचे विकासासाठी खर्च केला पाहीजे अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे…

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा; राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी

पुणे: राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचेकडे केली…

मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला ‘रंग लागला’ चित्रपटातील रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

‘मन कस्तुरी रे’चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील ‘रंग लागला’ हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी आणि अभिनयमध्ये नव्यानं…

पिंपळेगुरव आणि नवी सांगवी परिसरातील सर्व देवांच्या चरणी दीपोत्सव; दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिरांचे परिसर तेजोमय

पिंपरी चिंचवड– आमदार लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त बुधवारी (दि. २६) पिंपळेगुरव आणि नवी सांगवी परिसरातील सर्व मंदिरांमध्ये…

लष्कराच्या दक्षिण विभागाने पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी ‘पायदळ दिवस’ साजरा

देशरक्षणासाठी त्याग व बलिदान करणाऱ्या पायदळातील सर्व जवानांना 76 व्या ‘पायदळ दिवसा’निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाने पुणे इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. परम विशिष्ट सेवा पदक, अति…

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

पिंपरी चिंचवड – राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते शिधा…

पिंपळेगुरवमध्ये जल्लोषात रंगली दिवाळी पहाट; नागरिकांची प्रचंड गर्दी, तरूणाई आणि महिलांनी धरला ठेका

पिंपरी चिंचवड – आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील हिरवळीवर रविवारी (दि. २३)…

Open chat
1
Is there any news?