Month: August 2022

वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना ‘दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजने’चा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. १८: वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये…

दहीहंडीला खेळाचा दर्जा: गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 18 ऑगस्ट : दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोविंदा आणि पथकांकडून…

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “स्वराज्य महोत्सव”मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सहभागी

पुणे १७ ऑगस्ट २०२२ : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्यालयात ” स्वराज्य महोत्सव ” साजरा करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.…

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

पुणे, दि.१७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अपर…

जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता, आरोग्य नांदते – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी, दि. १६ ऑगस्ट २०२२:- शून्य कचरा उपक्रम हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून झोपडपट्टी भागात असा उपक्रम सुरू होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता, आरोग्य…

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने तरडे आणि बानगुडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी चिंचवड: (दि. १६ ऑगस्ट २०२२) आपल्याला जीवनात पुढे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, उद्योजक, शासकीय अधिकारी, सैन्यातील अधिकारी, समाजसेवक, संशोधक यापैकी काय व्हायचे आहे याचे विद्यार्थ्यांनी शालेय वयातच ध्येय निश्चित…

‘टाटा मोटर्स कलासागर’ सुवर्ण महोत्सवानिमित्त तीन दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

पिंपरी चिंचवड– टाटा मोटर्स कंपनीची सांस्कृतिक शाखा असणाऱ्या टाटा मोटर्स कलासागर या संस्थेला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त टाटा मोटर्स कलासागर सुवर्ण महोत्सव साजरा करणार असून 17,…

शहर स्वच्छतेच्या चळवळीला गतीमान करण्यासाठी नागरी सहभाग  शहराच्या विकासाला नवी दिशा आणि चालना देणारा ठरेल – आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील

पिंपरी चिंचवड, दि. १४ ऑगस्ट २०२२ :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील ७५ ठिकाणी सकाळी ८ ते १० या वेळेत…

मनसे विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात जंगी स्वागत

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमित ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात जंगी स्वागतकरण्यात आले. चिंचवड डांगे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्प अर्पन –…

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर

मनोरंजनस्पोर्ट्सलाइफस्टाइलकरिअरVIRALमुंबईपुणेमहाराष्ट्रअध्यात्मरेसिपीदेशNETRA SURAKSHA मुंबई, 14 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून…

Open chat
1
Is there any news?