Month: August 2022

नाशिक: एसीबीने आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत मिळालं कोट्यवधीचं घबाड, विशेष म्हणजे पैशांची मोजणी अद्यापही सुरुच

नाशिक, 26 ऑगस्ट : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (25 ऑगस्ट) धडाकेबाज कारवाई केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने काल एका बड्या अधिकाऱ्याला तब्बल 28 लाखांची रोख रकमेची लाच…

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन

पिंपरी चिंचवड– पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.सदर नोकर भरती प्रकिये मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे.या करिता मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महाराष्ट्र राज्याचे…

आर्टिकल: आदिम कृषी संस्कृतीचा अनोखा आविष्कार म्हणजे बैलपोळा

बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशेषतः भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, पोळा हा श्रावणात येणार सण, नागपंचमी, नारळी…

पिंपरी चिंचवड: सेक्टर 22 मध्ये वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांचे हाल; मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अधिका-यांना घातला घेराव

पिंपरी चिंचवड- निगडी सेक्टर 22 मध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. गेली चार ते पाच महिने वीज खंडीत होत आहे. ही बाब महावितरण अधिका-यांच्या लक्षात आणून दिली. तरीही, याकडे अधिकारी दुर्लक्ष…

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे: पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही आदिवासी महिलच्यो धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला.…

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात विरोधकांवर टीकास्त्र तर सोडलेच पण पदाधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई : आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेच्या अनुशंगाने (MNS Party) मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र तर सोडलेच पण पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.…

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे….मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

पिंपरी चिंचवड – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “ब” व गट “क” या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. सदर नोकर भरती प्रकिये मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य…

गंभीर असलेल्या रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचाच रुग्णवाहिकेत मृत्यू

बुलढाणा, 21 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिकेवर एक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. आकस्मित सेवेसाठी असलेल्या 108…

संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दहीहंडी 2022 उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड- पिंपरी मध्ये श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दहीहंडी 2022 उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवात थर रचणाऱ्या गोविंद पथकाला ७,७७,७७७/- रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या दहीहंडी…

पिंपरी चिंचवड: पाच पोलिस निरीक्षकांसह बारा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी चिंचवड: पाच पोलिस निरीक्षकांसह बारा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे *पोलीस निरीक्षक* १) सुनील गोडसे (वपोनि. आळंदी पोलीस स्टेशन) २) जितेंद्र कदम (दिघी पोलीस स्टेशन…

Open chat
1
Is there any news?