Month: July 2022

राज्यपाल कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये  – खासदार संजय राऊत

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी…

‘महाराष्ट्राची नऊवारी नार’ स्पर्धेत किताब रीना स्वामी यांनी जिंकला तर महाराष्ट्र आयकॉन शशांक जनीरे ठरले विजेते

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच नऊवारी नार तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी मराठमोळी सौंदर्यवती स्पर्धा प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे 9 जुलै रोजी संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार गौतम…

संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा

पुणे : आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर,ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर यांचेसह तापकीर परिवाराच्या वतीने…

राज्याच्या विविध भागात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Maharashtra Mumbai Rain Live :  सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस…

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक चिंचवड स्टेशन येथिल उभारण्यात आलेले होल्डिंग तात्काळ हटविण्यात यावा – विशाल कसबे

पिंपरी चिंचवड:  चिंचवड स्टेशन येथिल आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारका शेजारीच एक होल्डिंग उभारलेले आहे . या होल्डिंगमुळे संपूर्ण स्मारकाची शोभा जात आहे लाखो रूपये खर्चून लहूजीच्या स्मारकाचे सुशोभीकरण…

राज्यातील सत्ता बदलचा महापालिका निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसून विजय आपलाच – शहराध्यक्ष अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड – गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील जनताच भाजपला सत्तेतून हद्दपार करणार आहे. राज्यातील सत्ता बदलचा महापालिका निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसून विजय…

कोट्यवधी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी मनपा उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर लादलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

पुणे : तब्बल १ कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुणे महानगर पालीकेच्या उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर कोथरुड पोलिस ठाण्यात लादलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उपायुक्तांच्या घराची…

लाजाळू वनस्पती विविध शारीरिक समस्यांवर कशी फायदेशीर ठरते, जाणून घेऊया

मिमोसा पुडिका असे वैज्ञानिक नाव असलेली लाजाळू वनस्पती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. इंग्रजीत त्याला ‘नॉट प्लांट इन टच’ म्हणतात. त्याच्या पानांपासून बियांपर्यंत सर्व भाग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले…

तिस्टा सेटलवाड यांचे प्रकरण व्यापक असल्याने ते गुजरात ए.टी.एस्.कडून काढून एन्.आय.ए.कडे द्यावे – आर्.व्ही.एस्. मणी,

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाज यांना बदनाम करण्यासाठी ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे’ भासवून तिस्टा सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा वापर केला. तिस्टा सेटलवाड यांनी ‘हिंदु…

राज्यात पेट्रोल स्वस्त होणार, व्हॅट कमी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज खरी कसोटी आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी पार पडणार आहे. असे असताना राज्याचे लक्ष लागून असलेला मोठा प्रश्न तो…

Open chat
1
Is there any news?