Month: July 2022

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी कवयित्री उर्मिला कराड यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. लोणी काळभोर येथील…

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली, 20 जुलै : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातला ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. बांठीया आयोगाच्या शिफारसीवर सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. पण याचा…

दिमाखदार सोहळ्यात ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

– एच. आय. व्ही. ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी देणार निधी पुणे : कशीश प्रॉडक्शन्सच्या वतीने पुणेकर प्रतु फाउंडेशनच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान…

ब्रँडेड वाहनातून चोरी करण्याचा फंडा’, नाशिकमधून 32 लाखांच्या मुद्देमालासह दोन चोरटयांना अटक

नाशिक : नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने महत्वपूर्ण कामगिरी केली असून धाडसी चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 32 लाखांचा मुद्देमालासह वाहन हस्तगत करण्यात आले आहे.…

आम्हाला जर कोणी आरे म्हणले तर आम्ही कारे म्हणणार नाही, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही – आमदार संतोष बांगर

हिंगोली : हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी थेट मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आज हिंगोलीत देखील समर्थकांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केलं. मी बंडखोर नसून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभा राहिलो…

DRDO Recruitment 2022: डीआरडीओ में निकली 630 पदों भर्ती, ऑनलाइन करें आवेदन 29 जुलाई तक

DRDO Recruitment 2022: डीआरडीओ में सरकारी नौकरी के मौकों का इंतजार कर रहे उम्मीदवारों के लिए काम की खबर। रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन ने डीआरडीओ, डिपार्टमेंट ऑफ साइंस एण्ड…

पिंपरी चिंचवड: पोदार शाळेच्या विध्यार्थ्यानी भरवले ‘वंडरफुल वर्ल्ड ऑफ आर्ट’ कला प्रदर्शन

पिंपरी चिंचवड: प्रत्येक पेंटिंग अशी कथा सांगते ज्याची कल्पना सामान्य व्यक्ती करू शकत नाही. मोठ्या आनंदाने आणि अपार अभिमानाने चिंचवडच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या रंगांनी विणलेल्या कथा वार्षिक कला…

काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा – पराग गोखले

पिंपरी-चिंचवड : ‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान…

अखेर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध – संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश…

पिंपरी चिंचवड– पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला असून याबाबत महापालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागाच्या वतीने ५८,५७,३०,५७७/- रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली असून लवकरच पुलाचे काम सुरु…

तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; पाच वर्षांनंतरही ‘सीआयडी’च्या अहवालानुसार दोषींवर गुन्हे दाखल का केले नाहीत ? – उच्च न्यायालयाची गृह आणि पोलीस विभागाला नोटीस

पुणे: तुळजाभवानी देवस्थानात वर्ष 1991 ते 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी 9 लिलावदार, 5 तहसिलदार, 1 लेखापरिक्षक आणि…

Open chat
1
Is there any news?