Month: July 2022

अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना 160 ड्रेस वाटप

पिंपरी चिंचवड: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम सावली निवारा केंद्र पिंपरी येथील कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव…

महाराष्ट्र राज्य महिला आयोग राज्यभरातील शाळांमध्ये चालू करणार ‘सॅनिटरी नॅपकिन बँक

पुणे: महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट , महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालय व वसंतराव सखाराम सणस…

अवैध सावकारी रोखण्यासाठी पोलीसांच्या मदतीने जास्तीत जास्त गुन्हे नोंदवावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. २५: अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलीसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत. सहकार विभाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल…

पुणे: इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले; एक महिला पायलट किरकोळ जखमी

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे हे शिकाऊ विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली…

धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२४ : “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे…

धनगर जमातीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पिंपरी- चिंचवड शहरात उत्साहात साजरा

पुणे: ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व श्रीमंत राजे मल्हारराव होळकर ट्रस्ट पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्याकडून राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील तसेच सामाजिक शैक्षणिक चळवळीतील प्रतिष्ठित मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन…

चिंचवड येथील पोदार स्कूल इयत्ता १० वी व १२वी चा शंभर टक्के निकाल; उतुंग यशाची परंपरा कायम

पुणे: जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालात चिंचवड येथील पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले व उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पोदार स्कूल मध्ये प्रथम, द्वितीय व…

बार्टी समतादूत प्रकल्प पुणे जिल्हा यांच्यामार्फत उरळीकांचन स्मशानभूमी येथे ग्रामपंचायत सहकार्याने वक्षारोपण

पुणे: ग्रामपंचायत कार्यालय उरुळीकांचन यांचा सहकार्याने स्मशानभूमी व परिसरामध्ये १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. राजेंद्र कांचन (सरपंच ), अनिता बगाडे( उपसरपंच) , सुजाता खलसे( ग्रा. पं. सदस्य), शितल बंडगर (…

बार्टी समतादूत प्रकल्पांतर्गत पुणे जिल्हयातील शासकीय निवासी शाळा चांडोली येथे १५० वृक्षांचे वृक्षारोपण 

पुणे: अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा , चांडोली ( खेड) येथे शाळा व वसतीगृह परिसरात बार्टीमार्फत वृक्षारोपण अभियानअंतर्गत १५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी डॉ. कुलकर्णी…

माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा.राजेंद्र जगताप (मा.नगरसेवक पिं.चिं.मनपा) व मा.अरुण पवार (कार्याध्यक्ष चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या…

Open chat
1
Is there any news?