मोबाईलमध्ये हरवलेल्या तरुणाईला पुस्तकविश्वात आणण्यासाठी पुस्तक मेळ्याचे आयोजन
पुणे ३१ मे: पुणे शहरातील पुस्तकप्रेमींसाठी मोठ्या पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या पुस्तक मेळ्यात हजारो लेखकांच्या हजारो विषयांवरील २ लाखांहून अधिक पुस्तकांचा मोठा संग्रह प्रदर्शित होणार आहे. पुस्तक मेळाव्यासाठी…