Month: June 2022

विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मिळणार अर्थसहाय्य 

पिंपरी चिंचवड: महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शहरातील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य महापालिका करणार आहे, अशी माहिती आयुक्त…

स्पर्श फौंडेशन तर्फे व मेवानी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे दिपक मेवानी यांच्या मदतीने १५,००० गरजूंना ३० किलोचे रेशन कीट वाटप

पिंपरी चिंचवड : स्पर्श फौंडेशन तर्फे व मेवानी चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या मदतीने पिंपरी विधानसभा येथील गोरगरीब गरजवंताना ३० किलो रेशनची कीट (तांदूळ, गव्हाचे पीठ, तुरडाळ, मुगडाळ, पोहे, रवा, हरभरा डाळ,…

आर्यन्स समूहाची घोषणा: २६ जूनला तब्बल अठराशे कोटींचा निधी होणार राष्ट्राला समर्पित

पुणे -आर्यन्स समुहाच्या वतीने पीएम केअर फंड,नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड या राष्ट्रीय स्तरावरील कोषात प्रत्येकी पाचशे कोटी,राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला…

वृक्षारोपण करत दिला ‘झाडे जगवा’ चा संदेश; निगडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

पिंपरी चिंचवड: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जनवाणी संस्थेच्या माध्यमातून, विविध महिला बचत गटांच्या सहकार्याने, आज पर्यावरण रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर २२ मधील, यमुनानगर शासकीय…

देशात पाच टक्केच नागरिक सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करतात डॉ. पी. ए. इनामदार यांचे मत; एमआयटीत मंदिर-मस्जिद विवादावर महाचर्चा

पुणे, ता. ४ – भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य करत आहेत.…

पुण्यासह या ‘आठ’ शहरांमध्ये विक्रीविना नऊ लाख घरे पडून

पुणे : देशातील आठ मोठ्या शहरांत जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांत विक्रीविना घरांच्या साठ्यात एक टक्का वाढ झाली आहे. या तिमाहीत ९,०१,९६७ घरे विक्रीविना राहिली आहेत. विकल्या न…

ज्ञानव्यापी’ अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील – हिंदु जनजागृती समिती

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात नुकतेच वक्तव्य केले आहे. आम्ही मा. मोहनजींचा आदर करतो; परंतु ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. प्राचीनकाळापासून काशी…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान रूपीनगर, तळवडे आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्म उत्सव निमित्ताने शोभा यात्रेचे आयोजन

पिंपरी चिंचवड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान रूपीनगर राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मउत्सव, शोभा यात्रा आयोजित केली होती. ही शोभा यात्रा एकता चौक पासून कार्यक्रम स्थळ रूपीनगर तळवडे येथपर्यंत काढण्यात आली होती. या…

पुणे: धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

पुणे दि.२: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या…

रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:२२ सेकंदात बैलगाडा घाट सर करत जिंकून दिला जेसीबी

पिंपरी चिंचवड : भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी ओळख निर्माण झालेल्या शर्यतीत पाच दिवसांत सुमारे ६ कोटी रुपयांची उलाढाल झाली. तसेच, सुमारे साडेचार लाख प्रेक्षक, बैलगाडा शौकींनांनी प्रत्यक्ष घाटात…

Open chat
1
Is there any news?