Month: June 2022

कुस्ती, संगीत, चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे लोककल्याणकारी राजे होते – पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

पिंपरी चिंचवड दि.२६ जून २०२२-  समाजातील सर्व घटकांना समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्याकरिता कृतीशील प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक तसेच कुस्ती, संगीत,चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय…

आर्टिकल: लोकप्रतिनिधींना स्वतःच्या मतदारसंघांतून आणि मतदारांपासून तोंड लपवण्याची पाळी येणे हे लोकशाही व्यवस्थेत नक्कीच भूषणावह नाही

केवळ अकरा वर्षे सार्वजनिक आणि राजकीय कारकीर्द लाभलेल्या राजीव गांधी यांनी भारतात अनेक मूलभूत बदल घडवून आणले याची नेहेमीच दखल घेतली जात नाही. देशाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक तरुण पंतप्रधान आणि…

सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या एकसष्ठीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या एकसष्ठी पूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६१ विद्यार्थ्यांच्या हस्ते ६१ झाडांचे रोपण,…

प्लीज, आमचं बालगंधर्व पाडू नका – ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर; बालगंधर्व परिवाराचा ‘जीवन गौरव’ ज्योती चांदेकर यांना प्रदान

पुणे : प्लीज, आमचं बालगंधर्व पाडू नका. आमच्या काळात आम्ही इथे सोन्याचे दिवस पाहिलेत. पण आज अनेकांनी सोशल मिडियामध्ये बालगंधर्वची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले तेव्हा खंत वाटली. की ज्या नाटय…

ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

पिंपरी, पुणे दि. २५ जून: पत्रकारिता आणि राजकारण समाजाधिष्ठीत असावे. आदर्श पत्रकारीतेच्या जवळ जाणारी अनेक माणसं होऊन गेली. परंतु सध्याच्या तरुण पत्रकार पिढीचा अभ्यास नाही आणि पत्रकारीतेत अभ्यासाला पर्याय नाही.…

गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदार निधीतून पायाभूत सुविधा उभारण्यास सरकारची मंजुरी; आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी चिंचवड – राज्यातील शहरी व गामीण भागातील खासगी जागेवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीचा वापर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. अशी परवानगी मिळावी…

उघड्यावर कचरा फेकणार्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेची करडी नजर; निगडी येथे धडक कारवाईला सुरुवात

पिंपरी चिंचवड: यमुनानगर, कस्टम चौक येथे बर्याच दिवसांपासून उघड्यावर कचरा फेकणार्यांची संख्या वाढत असल्याने. गेल्या काही दिवसांपासून जनवाणी संस्थेचे पर्यवेक्षक त्या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी थांबवीण्यात आले होते. निरीक्षणामध्ये काही प्रमाणात…

पुणे: फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे आयोजित योग विषयक प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

पुणे: यंदा २१ जून रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग्य दिन साजरा करण्यात आला. यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करत आहोत, यानिमित्ताने भारत सरकारने देशातील ७५ ऐतिहासिक विशेष ठिकाणी…

वारकऱ्यांची सेवा हे पिंपरी-चिंवडकरांचे भाग्य : आमदार महेश लांडगे

पिंपरी चिंचवड: श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीच्या सानिध्यात पिंपरी-चिंचवड ही वारकऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. आषाढ वारी पालखी सोहळा हा आम्हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाग्याचा आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासारखी संधी यानिमित्ताने मिळते.…

५४ वा बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव २०२२; ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिना निमित्त २५ ते २७ जून दरम्यान ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जीवन गौरव…

Open chat
1
Is there any news?