एमआयटी टीबीआय तर्फे सार्वजनिक वाहनाला आधुनिक पर्याय ‘बिग बॉइझ ई सायकल’
पुणे, दि.२५ मे: एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हर्सिटीच्या टेक्नॉलॉजी इन्क्यूबेशन सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बिग बॉइझ’ इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करण्यात आली असून यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. सायकल आणि बाईक…