पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल – जिल्हाधिकारी राजेश देशमुख
पुणे : पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख…