Month: April 2022

केंद्रीय सैनिक बोर्डाकडून महाराष्ट्रातील माजी सैनिकांना ७४ कोटी रुपयांची भरघोस मदत

पुणे, दि.४:– केंद्रीय सैनिक बोर्डाला माजी सैनिकांच्या कल्याणासाठीच्या संरक्षण मंत्री कल्याण निधीतून ३२० कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून बोर्डाने राज्यातील माजी सैनिकांच्या विविध योजनांसाठी ७३ कोटी ६८ लाख ३१…

भैरवी सोशल फाऊंडेशनच्या ‘जागर 2022’ मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत्त महिलांचा सन्मान

पुणे : राजमाता जिजाऊ गर्जना, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे चित्तथरारक साहसी खेळ आणि मार्शल आर्ट प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. निमित्त होते भैरवी सोशल फाऊंडेशन व मोरया नर्सिंग होमच्या…

मानवी उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाची  सांगड घालावी  राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे विचार; जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाचे विश्वार्पण आणिसव्वा लाख श्रीमद भगवदगीतेच्या प्रती वाटप

पुणे, ४: राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावरआधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. भगवदगीते मध्ये सुद्धा ही शिकवण दिलीआहे. त्याच प्रमाणाने मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणिविज्ञानाच्या एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे, असे झाल्यास…

ट्रिपल फिल्टर – काळाची गरज

आत्ताचे मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे बनलेले आहे. येथे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. या प्रत्येक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेळ अपुरा वाटतं आहे. त्यामुळे…

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे थाळी वाजवा आंदोलन

पिंपरी चिंचवड, 3 एप्रिल: युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून भोसरी विधानसभेमध्ये साने चौकात केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या…

महाराष्ट्र विश्वाला शांतीचा मार्ग दाखवेल – दादा इदाते यांचे मत; एमआयटीतर्फे आठव्या वर्ल्ड पार्लमेंटचा शुभारंभ

पुणे, 3: एप्रिल : जगात युद्धाचे सावट आहे. दहशतवाद, रक्तपात स्वार्थापोटी मानव अशांतता पसरविण्याचे षडयंत्र करत आहेत. अशात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महान संताच्या विचाराने जगाला विश्वशांती, बंधुत्व…

शरद पवार आपण देशाचे पंतप्रधान व्हावे ही माझी इच्छा आहे – महादेव जानकर

सांगली : शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करतात. तर भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा यावरुन राष्ट्रवादीवर टोलेबाजी होती. मात्र, आता भाजप नेत्या पंकजा मुंडे…

निलेश देशमुख यांनी स्वतः ला दिलेलं चॅलेंज पूर्णही केलं आणि थाटात मार्च महिन्याच्या पगारही घेतला

( सत्याच्या मार्गावर चालन्याचा फायदा म्हणजे तिथे गर्दी कमी असते- #guru_nilesh…) बऱ्याच वेळा सरकारी अधिकारी नावाच्या नाण्याची दुसरी बाजू कामचुकार अशीच दिसते किंबहुना असतेच पण याला अपवाद असलेले अधिकारीही यंत्रणेत…

फोटोग्राफरने सर्जनशील, उपक्रमशील बनावे – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मत; ‘रिस्पेक्ट सन्मान सोहळा’ उत्साहात

पुणे : “आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाचे चित्रण करण्याचे काम फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर करतात. त्यांच्या नजरेतून टिपलेला प्रत्येक क्षण यादगार बनतो. त्यामुळे फोटोग्राफर्सनी आपल्यातील सर्जनशीलतेला उपक्रमशीलता आणि डिजिटल माध्यमाची जोड द्यावी,” असे…

महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील यांनी विजेत्यांचे केले कौतुक

पुणे – स्वच्छ भारत/महाराष्ट्र अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना आज आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस रक्कमेचा धनादेश सुपुर्द करुन…

Open chat
1
Is there any news?