Month: April 2022

पिंपरी चिंचवड: पं. राजेश दातार यांची ‘सुगम संगीत’ विषयावरील कार्यशाळा संपन्न

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागाअंतर्गत संगीत अकादमी निगडी आयोजित शास्त्रीय संगीत, तबला, होशियम, व सुगम संगीत या विषयावरील प्रत्येकी १ दिवसाची कार्यशाळा दि. २६ ते २९ एप्रिल,…

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीच्या वतीने वासंतिक शिबिरामध्ये तबला वादनाची एकदिवसीय कार्यशाळा निगडी येथे संपन्न

पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या संगीत अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या वासंतिक शिबिरामध्ये तबला वादनाची एकदिवसीय कार्यशाळा निगडी येथे पार पडली. महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पंडित अरविंद कुमार…

धर्मांतराची केंद्रे असलेल्या कॉन्व्हेंट शाळांची केंद्र सरकारने तपासणी करावी – कर्नल राजेंद्र शुक्ला, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय सेना

‘ख्रिस्ती कॉन्व्हेंट की धर्मांतराची केंद्रे ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद ! पुणे: कॉन्व्हेंट शाळांमधून ख्रिस्ती पंथाचे शिक्षण देणे, विविध माध्यमातून धर्मांतर करणे हे पूर्वीपासूनच होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉन्व्हेंट…

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल

*‘महा आवास अभियान 2020-21’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर* मुंबई, दि. 27 : महा आवास अभियान 2020-21 अन्तर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय…

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच पाणीटंचाई; सामाजिक कार्यकर्त्याचं मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्र

जळगाव : भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटू शकलेला नाही. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसंच ते राज्याचे पाणी पुरवठा…

राज्यातील विविध विद्यापीठांच्या या शैक्षणिक वर्षातील उर्वरित परीक्षा या ऑफलाइन माध्यमातून होणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत 

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून घेण्याचा निर्णय झाला होता. आता राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच माध्यमातून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…

लताजींचे सूर संपूर्ण देशाला एका धाग्यात गुंफण्याचे काम करायचे. जागतिक पातळीवर सुद्धा त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईमधील एका सोहळ्यात पंतप्रधानांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारला मुंबई, 24 एप्रिल 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधानांना पहिला लता दीनानाथ…

पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात विविध प्रकारची १५० झाडांची रोपे तसेच कुंड्या भेट; माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी चिंचवड: – पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने १५० विविध प्रकारची झाडांची रोपे तसेच कुंड्या भेट देण्यात आल्या आहेत. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे…

पिंपरी चिंचवड: मनसेने महापालिका अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहाची साधने दिली भेट

पिंपरी चिंचवड: मनसेकडून स्वच्छतागृहाची साधने अधिकाऱ्यांना भेट देण्यात आली आहेत. फ क्षेत्रीय कार्यालय मधील महिलांसाठी स्वच्छतागृहांमध्ये साधन व सुविधा नव्हत्या. प्रभाग अधिकारी भारत देशात आपल्या पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता संरक्षण…

ग्रामीण भागातील महिला कारागिरांनी बनवलेल्या बांबूच्या वस्तूंचे पुण्यात प्रदर्शन; सवलतीच्या व माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध

रामदास तांबे पुणे: प्रत्येकाला घराचे सौंदर्य हवेहवेसे वाटते. त्यात हस्तकलेच्या वस्तू घरात शोभून दिसतात. या हस्तकलेतून तयार केलेल्या सुंदर-सुंदर हस्तवस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असल्यास पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर सदाशिव…

Open chat
1
Is there any news?