व्यापाऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवेना अटक
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगून भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे करायला भाग पाडून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा…