Month: February 2022

Mahadaji Shinde: महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळे इंग्रज भारतात 50 वर्ष उशीराने सत्तेत आले – डॉ. सदानंद मोरे

Capture of Delhi (1771): पानिपतच्या पराभवाचा कलंक मराठ्यांनी अवघ्या दहा वर्षात पुसून काढला. 10 फेब्रुवारी 1771 साली मराठ्यांनी महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकावला. महादजी शिदेंच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांची भारतातील…

मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यासाठी मुंबई अधिनियम, 1988 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या…

दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड; महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत

पुणे, दि. ९ : दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड होऊन पुणे व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. दाट धुक्यामुळे ४०० के. व्ही. चाकण व ४०० के. व्ही. लोणीकंद…

अमरावतीचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर महिलांनी शाईहल्ला करून केली धक्काबुक्की

अमरावती : अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर  यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत…

अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये

रोहित आठवले युवकाचा अपघात होतो.. शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले गेल्याने पोटच्या गोळ्याला पुन्हा उभे करण्यासाठी आईची धडपड सुरू होते. परंतु, आपल्या जखमी मुलाला ओरबडण्यास “वायसीएम”ची श्वापद सज्ज असल्याचे पाहून…

HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?

मुंबई, 08 फेब्रुवारी : कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने…

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडाप्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निवासी आणि अनिवासी प्रवेश

पुणे, दि. 8: राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडाप्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश…

आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना लगावला टोला.

नाशिक : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब  काल नाशिक जिल्ह्यावर होते. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल…

चिंचवडे यांच्या मृत्यूचे सत्तेसाठी राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार स्वत:चे पाप झाकण्यासाठी भाजपकडून खटाटोप – योगेश बहल

पिंपरी चिंचवड  – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावरील एका कष्टाळू आणि सामाजिक भान असलेल्या राजकीय व्यक्तीमत्त्वाचे दुख:द निधन झालेले असतानाच तसेच त्यांचा अंत्यविधी होण्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने स्वत:चे पाप झाकण्यासाठी…

…आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी सांगत होते

लतादीदी आणि पिंपरी-चिंचवड.. ( *कोणत्याही नैराश्याला फक्त त्यांचा आवाज भेदू शकत होता आणि पूढेही भेदत राहील…* …आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी…

Open chat
1
Is there any news?