Month: February 2022

परभणी, बीड मध्ये कॉंग्रेसचा वाढतोय प्रभाव.. कॉंग्रेसच्या इनकमिंगमागील खरा चेहरा सुरेश नागरे यांचा

मुंबई, दि. १३ फेब्रुवारी – मुंबईतील टिळक भवन येथे आज कॉंग्रेसमध्ये इतर पक्षातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांचे जम्बो प्रवेश झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे.…

जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि लस महत्वाची भूमिका बजावेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१२: शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्नवाढ करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळेत…

२५ फेब्रुवारीपासून घडणार ‘पाँडीचेरी’ची सैर; स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा

पाँडीचेरी – दूरवर पसरलेले अथांग समुद्रकिनारे, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरे आणि तेथील निसर्गसौंदर्य. कोणाही पर्यटकाला सहज भुरळ पडेल, असे हे रम्य ठिकाण. याच पाँडीचेरीमध्ये घडणार आहे आगळीवेगळी कथा. ‘गुलाबजाम’ सारख्या…

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या चार खेळाडूंची रणजी स्पर्धेच्या २०२२ मोसमाकरिता महाराष्ट्र रणजी संघात निवड

पिंपरी, दि.११ फेब्रुवारी २०२२:- थेरगाव येथील महापालिकेच्या पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या चार खेळाडूंची रणजी स्पर्धेच्या २०२२ मोसमाकरिता महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली आहे. या खेळाडूंचे महापौर उषा उर्फ माई…

लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा, भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर

रोहित_आठवले फेसबुक-इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणारी दोन प्रकरण नुकतीच पुढे आली. तर याच माध्यमातून कॉलेजिअन्संना रस्त्यावर उतरविणारा भाऊही नावाजला गेला. परंतु, या सगळ्यांच्या पोस्टला होणारा लाईक अँड शेअरचा…

पिंपरी चिंचवड महापालिकेत फ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी बाबतच्या शपथेचे केले सामुहिक वाचन

पिंपरी, १० फेब्रुवारी २०२२ :- पर्यावरणपूरक जीवनमान  जगणे हा आधुनिक जीवनाचा मंत्र आहे.  यासाठी आपण शहर स्वच्छतेचा संकल्प करत आहोत. या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा,  कच-याचे वर्गीकरण करावे तसेच वसुंधरेला…

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी १४ फेब्रुवारी ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा करणार

पुणे, दि.१० फेब्रुवारी: १४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. भारतातही तो मोठ्या प्र्रमाणात साजरा केल्याचे दिसून येते. त्याच अनुषंगाने देशात ब्रिलियंटाईन डे साजरा करावा.…

सोलर सबसिडीवर आता केंद्राचे नियंत्रण; महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (मास्मा) पाठपुराव्याला यश

पुणे: हरित ऊर्जेसाठी घरांवर रुफ टॉप लावण्याची समस्या बघता, केंद्र सरकारने राज्यातील वितरण कंपन्यांना चांगलीच चपराक दिली आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सोलर सबसिडी प्रदान करण्यासाठी राज्याच्या पोर्टलसोबतच नॅशनल…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाच्या* *जीएसटी परिषदेला सात शिफारशी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय* 1. जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, 2. व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, 3. यंत्रणेद्वारे उपलब्ध…

अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी आमदार रवी राणासह दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अमरावती : अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

Open chat
1
Is there any news?