Month: January 2022

पिंपरी चिंचवड: सदस्य नोंदणी अभियानाद्वारे शहर काँग्रेसचा घरोघरी संपर्क

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कडून सध्या शहरभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियान २०२२ अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शहरात विविध भागांत संपर्क साधत सदस्य नोंदणी केली जात आहे…

ट्रॅक्टर चोरी केलेल्या आरोपीला सोनई पोलिसांनी केली अटक

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील चांदा शिवारातून काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी स्वराज कंपनीचा एक ट्रॅकटर चोरी केल्याची घटना घडली होती.सदर घटनेसंदर्भात ओमकार अण्णासाहेब म्हस्के (राहणार गोंदी,ता.गेवराई,जि.बीड) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात…

न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही? -खा. संजय राऊत

मुंबई: विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचं सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोर्टाच्या या निर्णयानंतर काही सवाल उपस्थित केला आहे. न्यायालयाचे दिलासे एकाच…

कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा मिळतोय – अर्जुन संपथ

तामिळनाडू राज्यातील ‘लावण्या’ नावाची एका शेतकर्‍याची हुशार मुलगी ख्रिस्ती संचालित शाळेत दहावीत शिकत होती. तिच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली. ख्रिस्त्यांकडून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत धर्मांतर करण्यासाठी…

नगरसेवक संदीप वाघेरे यांना मातृशोक

पिंपरी :- पिंपरीतील नगरसेवक संदीप वाघेरे यांचे मातोश्री सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांचे मंगळवार ( दि. 25 ) रोजी खाजगी रुगणालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 72 होते. उपचारादरम्यान…

मारुती अण्णा पंद्री यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कॅबिनेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घेतली भेट

पुणे: मोची, मादिगा, मादगी, मादरू महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने धारावी काळा किल्ला तेलगू मोची समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मारुती अण्णा पंद्री यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट शिक्षण मंत्री…

Republic Day 2022: ‘पोलीस पदक’ जाहीर; महाराष्ट्रातील ५१ कर्तबगारांचा समावेश

नवी दिल्ली, दि. 25: पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,7 ‘पोलीस…

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळ्याचा झाल्याचा अण्णा हजारेंनी केला आरोप

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एका प्रकटले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी…

सहा महिन्यात महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला सामूहिक बलात्कार; आठ जणांवर गुन्हा दाखल, पाच आरोपींना अटक

पुणे : विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर सहा महिन्यात आठ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना शिरुर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला…

वडगांव मावळ येथून ०२ गावठी पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबीची दमदार कामगिरी

पुणे: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची टिम वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना PC प्राण येवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत जुना पुणे…

Open chat
1
Is there any news?