Year: 2022

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 80 कोटी रुपयांचे पकडले ड्रग्स; एक तरुण DRI च्या ताब्यात

मुंबई, 06 ऑक्टोबर : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करांवर कारवाई केली जात आहे. अशातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले आहे. DRI च्या…

पिंपरी चिंचवड: सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध – विरोधी पक्षनेते अजित पवार

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाची महापालिकेत पाच वर्षे सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने शहरातील सोसायटी धारकांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे सोसायटी धारकांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. हे प्रश्न…

सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? – विनायक रणसुभे

पिंपरी – शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने “संवाद सोसायटीधारकांशी” हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण…

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना, भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्ता रचना नायडू

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ?…

डब्बू आसवानी व श्रीचंद आसवानी टोळीवर मोक्का, तडीपारची कारवाई करावी – अभिनव सिंग 

पिंपरी चिंचवड: डब्बू आसवानी याच्यावर खुनाचे प्रयत्न ,अट्रोसिटी ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अट्रोसिटी ऍक्ट च्या प्रकरणात याचा मुख्य साथीदार धन्नू अस्वानी हा 3 वर्षांपासून फरार आहे. पोलीस आयुक्त…

शीतला देवी संस्थान पिंपरी आणि ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटर तर्फे नवरात्री महोत्सवाचे आयोजन

पिंपरी चिंचवड: शीतला देवी संस्थान पिंपरी आणि ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटर तर्फे नवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला आणि चैतन्य देवींच दर्शन घेतलं. विशेष ब्रह्माकुमारीज पिंपरीच्या…

जनसंवाद सभांसारख्या माध्यमातून नागरिकांनी घेतलेला सक्रीय सहभाग पिंपरी चिंचवड शहरासाठी विकासात्मक दृष्टीने महत्वपूर्ण ठरत आहे – उप आयुक्त अजय चारठाणकर

पिंपरी चिंचवड :–  जनसंवाद सभांसारख्या माध्यमातून नागरिकांनी घेतलेला सक्रीय सहभाग पिंपरी चिंचवड शहरासाठी विकासात्मक दृष्टीने महत्वपूर्ण ठरत आहे. नागरी सहभागामुळेच  स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये “सिटीझन फिडबॅक” नोंदणीत देशात अव्वल स्थान पिंपरी…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर

पिंपरी चिंचवड: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर जिजामाता हॉस्पिटल पिंपरी यांच्यासोबत आयोजन करून सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ…

पुणे : बापू भवन मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

पुण्याची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ही केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अधीन असलेली, संस्था असून, पुण्याच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर मार्ग  (ताडीवाला मार्ग)  इथली संस्थेची इमारत “बापू भवन” नावाने ओळखली जाते. या संस्थेत…

शांती आणि अहिंसाचे तत्व जीवनात उतरवावे डॉ. विश्वनाथ कराड यांचे विचारः एमआयटीत राष्ट्रपिता गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

पुणे, दिः२, ऑक्टोबरः “ मानवता, विश्वकल्याण आणि विश्वशांतीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कार्य केले. त्यांनी सांगितलेल्या शांती आणि अहिंसा या तत्वांना आपल्या जीवनात उतरविल्यास जीवन सुंदर बनेल.” असे विचार माईर्स…

Open chat
1
Is there any news?