Month: December 2021

पुणे: वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

पुणे, 31 डिसेंबर:  पुण्यातील एका वरिष्ठ पदावरील महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या  केली आहे. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या…

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदारांसह विलिनीकरण करून घेण्याची सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने दर्शविली तयारी; नगरसेवक संदीप वाघेरे यांचे ‘रुपी’च्या ठेवीदारांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठे गिफ्ट

पिंपरी, 31 डिसेंबर – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदारांसह विलिनीकरण करून घेण्याची सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने तयारी दर्शविली आहे. याबाबत सारस्वत बँकेने केवळ रुपी बँकेच्या…

खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक; क्रुरकर्मा सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादींना अडकवण्याचा डाव उघड

पुणे: औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध)…

औरंगाबाद: पोलीस भरती प्रशिक्षण संस्थावर टाकला राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा; बनावट दारू निर्मीती करण्यासाठी लागणाऱ्या १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने मोठी कारवाई करत दारूच्या कारखान्यावर छापा टाकला आहे. विशेष म्हणजे हा कारखाना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या आता सुरू होता. त्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या…

महाराष्ट्रात काही भागात गारपिटीमुळे शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी; पिकांचे मोठे नुकसान 

नागपूर, 28 डिसेंबर : हवामान विभागाने दिलेला इशारा अखेर खरा ठरला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. नागपूर  जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं…

गोरक्षक शिवशंकर स्वामींच्या नावाने पैसे खाणार्‍या चार जणांना पोलिसांनी केले जेरबंद

पुणे:  बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत तुकाई चौक याठिकाणी ऋषी चव्हाण , मयूर चव्हाण , विक्रम चव्हाण व राहुल खरात सर्व रा. माळेगाव , शारदानगर बारामती ह्या 4 इसमांनी कत्तलीसाठी…

राहुल गांधी खुद नहीं जानते कि वह हिंदू हैं, मुस्लिम हैं या ईसाई – हरियाणा विधायक असीम गोयल

हरियाणा के विधायक असीम गोयल ने शनिवार को कांग्रेस नेता राहुल गांधी पर उनकी ‘हिंदू बनाम हिंदुत्व-वादी’ टिप्पणियों को लेकर निशाना साधा और कहा कि कांग्रेस सांसद खुद नहीं जानते…

ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा – हिंदू जनजागृती समिती

पिंपरी – मागील 2 वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे.या संकटाला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.यातून मार्ग काढत जनजीवन पूर्ववत होत आहे. हे होत असतानाच ओमायक्रोन…

यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट नाही, पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हिंगोली : यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असंही…

‘रुपी’ बँकेचे विलिनीकरण करा, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना साकडे

पुणे:  पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे म्हैसाळा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अथवा इतर सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, असे साकडे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड…

Open chat
1
Is there any news?